Pages

Wednesday, 28 June 2017

SHUBHARAMBH

    सुरुवात नव्या प्रवासाची !!!





                एखाद्या विषयात सर्वोत्तम व्हायचे असेल किंवा काही भव्य दिव्य कार्य सिद्धीस न्यायाचे असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असं तुम्हाला वाटत ? माझ्या दृष्टीने म्हणाल तर 'सुरुवात करणे ' हीच कोणत्याही कार्यातील सर्वात महत्वाची घटना असते . लाख मैलांचा प्रवास एका पावलाने सुरु होतो अशी जुनी म्हण आहेच. अनेक वेळा ब्लॉग बनवायचा प्रत्यन केल्यावर आज मी हे पाहिलं पाऊल टाकतोय,
    श्रीगणेश आणि तंत्रज्ञानाला वंदन करून हा पहिला अध्याय रसिकांचरणी अर्पण!!!

No comments:

Post a Comment